थोडेसे माय-बापासाठी पण” या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये “आधारवड” या संकेतस्थळाद्वारे जिल्ह्यातील ६० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक व तत्सम अधिकारी/ कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येत आहे. तरी सर्वेक्षक आपल्याकडे सर्वेक्षणासाठी येथील तेव्हा आपण सदर उपक्रमासाठी आपला अनमोल सहयोग द्यावा ही विनंती.

2020121570 removebg preview 1

आपला
पृथ्वीराज बी.पी.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती, लातूर